Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
उत्तम परताव्यामुळे गुंतवणूकदारांचा भारताला प्राधान्य!
भारतीय भांडवली बाजारातील आकर्षक परताव्यामुळे परदेशी वित्तीय संस्थांचा भारतातील सहभाग वाढला आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिली.
सध्या भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार दिसून येत आहेत. यावर…
मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग अंतर्गत ट्रेन व्यवस्थापकांच्या ३०% जागा रिक्त !
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ट्रेन व्यवस्थापकांच्या ३० टक्क्यांहून अधिक जागा रिक्त आहेत. त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड वाढला असून, अतिरिक्त कामामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप ऑल इंडिया…
आनंदाची बातमी; एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबासह वर्षातून चार महिने मोफत प्रवास करण्याची संधी !
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे! आता एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वर्षातून चार महिने मोफत प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. या नव्या सुविधेमुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.…
जिल्हा परिषद नागपूर येथे लघु पाटबंधारे विभागात अभियंत्याची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त !
राज्यात आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलसंधारण आणि लघु पाटबंधारे प्रकल्प राबवले जातात. या योजनांचा उद्देश पाणीटंचाई दूर करणे आणि शेतीला पूरक जलसाठा निर्माण करणे हा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून…
UPI साठी ‘ऑटोमेटेड चार्जबॅक’ प्रणाली लागू!!
यूपीआयच्या माध्यमातून केलेल्या व्यवहारात अडचणी येणे, ट्रान्झेक्शन फेल होणे किंवा इंटरनेट समस्यांमुळे गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी आता अनेक दिवसांची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. यासाठी 'ऑटोमेटेड चार्जबॅक' प्रणाली भारतभर लागू करण्यात…
बनावट सही आणि शिक्क्याने 47 कर्मचाऱ्यांची भरती?
पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांमधील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी, लेटर हेड आणि शिक्के महापालिकेला सादर करण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेच्या प्रशासनाने…
महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक येथे नोकरीची सुवर्ण…
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, नाशिक येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती विशेषतः वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील…
राज्यातील ग्रामसेवक, कृषिसेवक आणि शिक्षणसेवक सेवकांच्या मानधन कालावधीची समाप्ती आवश्यक;…
राज्यातील ग्रामसेवक, कृषिसेवक आणि शिक्षणसेवक यांच्या सेवेसंदर्भात शासनाने तातडीने निर्णय घेऊन त्यांचा मानधन कालावधी रद्द करावा, अशी जोरदार मागणी संबंधित कृती समितीकडून करण्यात आली आहे. शासनाच्या इतर विभागांमध्ये नवीन भरती झालेल्या…
अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सच्या विद्यार्थ्यांचा JEE Mains परीक्षेत अभिमानास्पद विजय!
जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या जेईई मेन्स परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, अशोका ग्रुप ऑफ स्कूल्सच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. शालेय शिक्षणाच्या पातळीवर विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन आणि…
वसई -विरार महापालिकेत पालिका उपायुक्तांची ७ पदे रिक्त !
पालिका उपायुक्तांची ७ पदे रिक्त; कार्यरत उपायुक्तांवर वाढता ताण ! वसई-विरार महापालिकेतील १४ पैकी ७ उपायुक्तांची पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत उपायुक्तांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. यामुळे प्रत्येक उपायुक्तांकडे १२ ते १५ विभागांची…