आनंदाची बातमी ;नागपूरला 1,740 कोटींची गुंतवणूक!

नागपूरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी भर पडत आहे. दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन या कंपनीने १,७४० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग आणि या कंपनीदरम्यान…

खुशखबर, नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी ; Capgemini India मेगा वॉक-इन ड्राइव्ह!

Capgemini ने 1 मार्च 2025 रोजी बंगळुरू येथील Divyasree Techpark SEZ कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. ही संधी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आणि आपल्या करिअरला गती देण्यासाठी…

कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखू नका : शिंदे!!

ठाणे महापालिकेला उपमुख्यमंत्र्यांचा आदेश, खासदारांचीही कानउघाडणी मराठी भाषेतून एम.ए पूर्ण करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मराठी भाषा गौरवदिनीच…

माझी लाडकी बहीण योजनेत , १२,५०० महिलांच्या पडताळणीमुळे फेब्रुवारीचा लाभ थांबला!

सोलापूर जिल्ह्यात ११.६ लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी म्हणून नोंदणीकृत आहेत. मात्र, सध्या १२,५०० महिलांची चारचाकी वाहन पडताळणी सुरू असल्याने फेब्रुवारी महिन्याचा लाभ रोखण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून…

परीक्षा केंद्राला सीईओंची अचानक भेट – गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क!!

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे स्वामी विवेकानंद महाविद्यालय, समर्थ महाविद्यालय तसेच ताजनापूर शांताराई महाविद्यालय आणि फुलंब्री तालुक्यातील शेलगाव येथील बारावीच्या परीक्षा…

प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन तीव्र !

नेट-सेट, पीएचडी धारक संघर्ष समितीने प्राध्यापक भरतीच्या मागणीसाठी २० फेब्रुवारी रोजी पुण्यात उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन आयोजित केले आहे. तसेच, २१ फेब्रुवारीला पुणे ते मुंबई मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत पदयात्रा करण्यात येणार…

CISF मध्ये ११६१ पदांसाठी भरती !

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये ११६१ कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ५ मार्च २०२५…

संच मान्यता या नवीन नियमामुळे रत्नागिरीतील १,३०५ प्राथमिक शाळांवर बंद होण्याची शक्यता!!

राज्य शासनाच्या नवीन संच मान्यता नियमांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील १,३०५ प्राथमिक शाळा बंद होण्याच्या संकटात सापडल्या आहेत. शासनाने २० पटसंख्येच्या मर्यादेखालील शाळांसाठी शिक्षक पदांना मंजुरी न दिल्याने ग्रामीण भागातील अनेक शाळांवर टाळे…

MIDC मध्ये तीन हजार पदे रिक्त, औद्योगिक विकासावर परिणाम!!

राज्यात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक येत आहे. नवे उद्योग, लॉजिस्टिक पार्क, एकात्मिक विकास योजना आणि औद्योगिक वसाहतींच्या घोषणा होत आहेत. या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) भूमिका महत्त्वाची आहे. मात्र,…

शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालाची गंभीर स्थिती !

मागील आठवड्यात जाहीर झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल अत्यंत कमी म्हणजेच फक्त 3.38% उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षकांची मागणी वाढत जाणार असली, तरी त्यासाठी आवश्यक तयारी आणि प्रणाली निर्माण करण्यात आपण…