मोठी अपडेट !! १० वी, १२ वी बोर्डाचा निकाल १५ मे या तारखेला जाहीर होणार !

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून, फेब्रुवारी-मार्च 2025 या परीक्षांचा निकाल 15 मेपर्यंत जाहीर करण्याचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रगतीचा आढावा राज्य…

पोस्ट ऑफिस ने काढली नवीन RD योजना ! जाणून घ्या माहिती

जर तुम्हाला दर महिन्याला छोटी रक्कम बचत करून मोठा फंड तयार करायचा असेल, तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD) योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या योजनेत दरमहा ₹2000, ₹3000 किंवा ₹5000 गुंतवून तुम्ही सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवू…

संधीच सोन करा !! बँक ऑफ इंडिया मध्ये ४०० शिकाऊ पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया !

तरुणांनो बँक ऑफ इंडिया मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरु झालेली आहे. तर या संधीच सोनं करून घ्या ! अधिक माहिती खाली दिलेली आहे .बँक ऑफ इंडिया (BOI) ने 2025 साठी 400 शिकाऊ (Apprentice) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र…

आनंदाची बातमी !लाडक्या बहिणींना मिळणार ‘जागतिक महिला दिन’ विशेष गिफ्ट !

राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, आता महिलांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या…

शेतकऱ्याची जमीन बॅंकेच्या ताब्यात, यवतमाळमध्ये संताप!

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, त्यातच बाजारात शेतीमालाला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत कर्जाची परतफेड करणे शक्य न झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची जमीन…

मेगा भरती! ITI पास उमेदवारांसाठी एसटी महामंडळात नोकरीची संधी ; एकूण २६३ जागा ! त्वरित करा अर्ज

मित्रांनो ITI पास उमेदवारासाठी MSRTC अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी चालून आलेली आहे . खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.…

आनंदाची बातमी ;नागपूरला 1,740 कोटींची गुंतवणूक!

नागपूरच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी भर पडत आहे. दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन या कंपनीने १,७४० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग आणि या कंपनीदरम्यान…

खुशखबर, नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी ; Capgemini India मेगा वॉक-इन ड्राइव्ह!

Capgemini ने 1 मार्च 2025 रोजी बंगळुरू येथील Divyasree Techpark SEZ कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे. ही संधी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध कंपनीमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आणि आपल्या करिअरला गती देण्यासाठी…

कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखू नका : शिंदे!!

ठाणे महापालिकेला उपमुख्यमंत्र्यांचा आदेश, खासदारांचीही कानउघाडणी मराठी भाषेतून एम.ए पूर्ण करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ न देण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मराठी भाषा गौरवदिनीच…

माझी लाडकी बहीण योजनेत , १२,५०० महिलांच्या पडताळणीमुळे फेब्रुवारीचा लाभ थांबला!

सोलापूर जिल्ह्यात ११.६ लाख महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी म्हणून नोंदणीकृत आहेत. मात्र, सध्या १२,५०० महिलांची चारचाकी वाहन पडताळणी सुरू असल्याने फेब्रुवारी महिन्याचा लाभ रोखण्यात आला आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून…