जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर येथे विविध प्रवर्गनिहाय १७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

0

Mahafood Chandrapur Notification 2023

Mahafood Chandrapur Notification 2023 – Collector Office Chandrapur invites Offline applications in prescribed format from date 1/4/2023 to 15/4/2023 from local institute/person in Chandrapur for the appointment of non-government members at District Consumer Protection Council, Chandrapur. There are total 17 posts. The appointment  location is Chandrapur. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गनिहाय अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक संस्था/व्यक्ती यांचेकडील दि. १/४/२०२३ ते दि. १५/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूर नियुक्ती २०२३

सदस्य/प्रतिनिधी प्रवर्गाची नावे  १)जिल्हा परिषद २) महानगरपालिका/नगरपरिषद ३) पंचायत समिती ४) कृषी उत्पन्न बाजार समिती ५) शाळा/महाविद्यालय  ६) वैद्यकीय व्यावसायिक ७) व्यवसाय आणि उदयोग क्षेत्र  ८) पेट्रोल आणि गॅस विक्रेते ९) शेतकरी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १७ जागा 
नियुक्तीचे ठिकाण चंद्रपूर 
अर्ज पद्धती समक्ष/टपाल 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १/४/२०२३ ते दि. १५/४/२०२३   संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळून) 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://chanda.nic.in/ येथे भेट द्या.
  • विहित नमुना अर्ज जिल्हा पुरवठा कार्यालय, चंद्रपूर येथे दि. १/४/२०२३ पासून कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत मिळतील.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा विभाग), चंद्रपूर.

Mahafood Chandrapur Notification 2023

  • Appointment  Place – Chandrapur
  • Members/Representative to be appointed from –
    • Members – 1) District Council 2) MNC/City Council 3) Panchayat Samiti
    • Representatives – 4) Agricultural Production Market 5) School/College 6) Medical Practitioner 7) Business & Industrial Field 8) Petrol & Gas dealers 9) Farmer –
  • Total Vacancies – 17.
  • For post, terms & conditions, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://chanda.nic.in/.
  • Prescribed format application form will be available from date 1/4/2023 at District Supply Office, Chandrapur on office working days during office working hours.
  • Mode of application – In Person/By Post 
  • Date for application – 1/4/2023 to 15/4/2023 till 5.00 pm. (during office working hours except holidays) 
  • Address for application – District Supply Officer, Collector Office (Supply department), Chandrapur.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

[maxbutton id=”4″ url=”https://chanda.nic.in/” ]

[maxbutton id=”1″ url=”https://drive.google.com/file/d/16TKQcmAB7ofBqgUSPylsz675n1n4LG5f/view?usp=sharing” ]

Leave A Reply

Your email address will not be published.