Kolhapur Police Bharti 2024
Kolhapur Police Recruitment 2024 @ policerecruitment2024.mahait.org
Kolhapur Police Bharti 2024 @ policerecruitment2024.mahait.org : Kolhapur Police Department has issued the notification for the recruitment of “Police Constable (Shipai) and Police Driver” Posts. There are total 213 vacancies available for this posts in Kolhapur Police Department Bharti 2024. Job Location for these posts is in Kolhapur. The Candidates who are eligible for this posts they only apply in Kolhapur Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 31st March 2024. Online application link start from 5th March 2024.. Candidates Read the complete details given below on this page regarding the Kolhapur Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
-
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध – Maharashtra SRPF Bharti 2024
-
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात – Police Bharti 2024
कोल्हापूर पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ““पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 213 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 मार्च 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Kolhapur Police Bharti 2024 Notification
Here we give the complete details of Kolhapur Police Department Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Kolhapur Police Bharti 2024 Details
|
|
Recruitment Name : | Kolhapur Police Department |
Number of Vacancies : | 213 Posts |
Name of Post : | Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver |
Job Location : | Kolhapur, Maharashtra |
Pay-Scale : | as per govt norms |
Application Mode : | Online Application Form |
Age Criteria : |
|
Kolhapur Police Department Recruitment 2024 Vacancy Details |
|
1. Police Constable (Shipai) | 154 Posts |
1. Police Constable (Shipai) Driver |
59 Posts |
Kolhapur Police Constable Bharti 2024-Eligibility Criteria
|
|
|
12th should be passed from its respective boards |
Application Fees Details
|
|
|
Rs. 450/- |
|
Rs. 350/- |
How to Apply for Kolhapur Police Department Recruitment 2024
|
|
|
|
Selection Process in Kolhapur Police Career 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Kolhapur Police Shipai Bharti 2024
|
|
⏰ Last date to apply : |
31st March 2024 |
Important Link of Kolhapur Police Recruitment 2024
|
|
OFFICIAL WEBSITE | |
APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT– Police constable Short | |
PDF ADVERTISEMENT– Police Driver short | |
PDF ADVERTISEMENT– Police Constable & Driver full | |
|
Kolhapur Police Recruitment 2023 Written Exam will be held on 2nd April 2023. Kolhapur Police constable post written exam will be conducted on Sunday. The recruitment process for police constable recruitment is going on from last two months. After the physical test, the written test will be conducted. The written exam for this post will be held on Sunday (2nd Hour).
Deputy Superintendent of Police (Home) Priya Patil informed that 286 candidates have qualified for this. Recruitment process is going on for 24 constable posts in District Police Force. For this, 3232 candidates had filed online applications. Out of them 3134 candidates had come for recruitment.
1820 candidates appeared for the physical ability test while 1457 candidates actually appeared for the physical ability test. 286 candidates have qualified for the written test in the ratio of one to ten for the available 24 seats. Written examination of eligible candidates will be held on Sunday at Kasba Bawda D. Y. Patil Engineering College.
पोलीस भरती २०२१ सर्व जिल्ह्याची २६ मार्च रोजी झालेल्या परिक्षेची आन्सर कि – Police Bharti 2021 Results
पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा – Police Bharti Hall Ticket 2021
कोल्हापूर पोलिस शिपाई पदासाठी परीक्षा बातमी
- कोल्हापूर पोलिस शिपाई पदासाठी रविवारी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पोलिस शिपाई भरतीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. शारीरिक चाचणीनंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. रविवारी (ता. २) या पदाची लेखी परीक्षा होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील २८६ उमेदवार पात्र ठरले आहेत, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक (गृह) प्रिया पाटील यांनी दिली.
- जिल्हा पोलिस दलातील शिपाई पदाच्या २४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ३२३२ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३१३४ उमेदवार भरतीसाठी आले होते. १८२० उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीसाठी हजर राहिले, तर प्रत्यक्षात १४५७ उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी झाली. उपलब्ध असलेल्या २४ जागांसाठी एकास दहा या प्रमाणात २८६ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा रविवारी कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये होणार आहे.
Kolhapur Police Recruitment 2023
Kolhapur Police Bharti 2023: There are nearly two thousand vacancies in Kolhapur Police Force. At present, more than two thousand posts of officers and police officers are vacant in the Kolhapur region, so the system has to work hard during the emergency period. Read More details are given below.
Police Bharti 2022 Result-पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल जाहीर
कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पोलिस उपअधीक्षकपदाची ४१, पोलिस निरीक्षक १४७, सहायक पोलिस निरीक्षक २४३, पोलिस उपनिरीक्षक ४११, पोलिस अंमलदार १० हजार ७२५, तर महिला पोलिस २ हजार ४१० पदे मंजूर असताना प्रत्यक्षात १ हजार ८५० पेक्षा जादा पदे रिक्त आहेत. मनुष्यबळासह यंत्रणा अद्ययावत करणे गरजेचे आहे. अधिक माहिती खाली वाचा…
कोल्हापूर पोलिस दलात तब्बल दोन हजार पदे रिक्त!
- राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, सांगली, साता-यासह पाचही जिल्ह्यांत अट्टल गुंडांसह माफिया टोळ्यांचे वर्चस्व आणि दहशत वाढत समाजकंटकांवर वर्दीचा धाक राहिला पाहिजे, ही भावना स्वाभाविक असली तरी अपुरे मनुष्यबळ, अत्याधुनिक साधनसुविधांचा अभाव असेल तर… सद्यस्थितीत कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत एकूण मंजूर पदांपेक्षा अधिकारी, पोलिसांची दोन हजारांवर पदे रिक्त असल्याने आणीबाणीच्या काळात यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- कोल्हापूर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीणसह पुणे ग्रामीण क्षेत्रात २०२१ व २०२२ या कालावधीत गंभीर गुन्ह्यांचा टक्का वाढला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच गुन्हेगारी टोळ्यांना जरब बसविण्यासाठी यंत्रणेवर अनेक मर्यादा येत आहेत. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख या तुलनेत पोलिस दलाची यंत्रणा तोकडी पडत असल्याचे दिसून येते. त्यासाठी मनुष्यबळासह यंत्रणा अद्ययावत करणे गरजेचे आहे.
Kolhapur Police Bharti 2023 Vacancy Details
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची ९८ पदे रिकामी !
- कोल्हापूर परिक्षेत्रांतर्गत पोलिस उपअधीक्षकपदाची ४१, पोलिस निरीक्षक १४७, सहायक पोलिस निरीक्षक २४३, पोलिस उपनिरीक्षक ४११, पोलिस अंमलदार १० हजार ७२५, तर महिला पोलिस २ हजार ४१० पदे मंजूर असताना प्रत्यक्षात १ हजार ८५० पेक्षा जादा पदे रिक्त आहेत. कोल्हापुरात पोलिसांची (११६), सांगली (१४२), सातारा (३३८), सोलापूर ग्रामीण (२३४), पुणे ग्रामीणला ९७२ पदे रिक्त आहेत. परिक्षेत्रांतर्गत पाचही जिल्ह्यांत उपअधीक्षकांपासून उपनिरीक्षकांपर्यंत ९८ पदे रिकामी आहेत.
- कोल्हापूर, सांगलीत जिल्ह्यात जत, इस्लामपूर, मिरज, उपअधीक्षक (गृह) व आर्थिक गुन्हे शाखेतील उपअधीक्षकांची पदे रिक्त आहेत. इस्लामपूरचे तत्कालीन उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची पाच महिन्यांपूर्वी बदली होऊनही त्यांची अजूनही पोस्टिंग झालेली नाही. उपअधीक्षकपदाची ८ पदे रिक्त पोलिस उपअधीक्षकपदाची कोल्हापुरात ३, सांगलीत ५, पुणे ग्रामीणला ३ आणि सातारा येथे दोन पदे रिक्त आहेत.
Kolhapur Police Bharti 2023 Physical Test Declared today. Police recruitment process in Kolhapur from 3rd January 2023; As many as 134 applications for one seat! As many as 3232 applications have been filed for only 24 posts for police constable recruitment in Kolhapur. The recruitment process will start from January 3rd January 2023. The recruitment process will take about a week to 15 days. There will be written test of 100 marks and physical test of 50 marks for police constable recruitment. All the process will be done at the police headquarters. To plan the recruitment process. Superintendent Shailesh Balakawade held a review meeting. In this meeting, responsibility was fixed on each officer.
कोल्हापूरमध्ये 3 जानेवारीपासून पोलिस भरती प्रक्रिया; एका जागेसाठी तब्बल 134 अर्ज! कोल्हापूरमधील पोलिस शिपाई भरतीसाठी फक्त 24 जागांसाठी तब्बल 3232 अर्ज दाखल झाले आहेत. 3 जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. साधारण आठवडा ते 15 दिवसांपर्यंत भरती प्रक्रिया चालणार आहे. पोलिस शिपाई भरतीसाठी 100 गुणांची लेखी, तर 50 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. सर्व प्रक्रिया पोलिस मुख्यालयात होणार आहे. भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यासाठी. अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आढावा घेत बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली.
Kolhapur Police Recruitment 2023 Written Exam