पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी! – Indian Post Recruitment 2024

15

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही देखील जाहिर करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. थेट भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट आॅफिसमध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपण देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही आरामात अर्ज ही करू शकतात. ऑनलाइन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

 

पोस्ट आॅफिसकडून तब्बल 30040 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या फटाफट तयारीला लागावे. इंडिया पोस्टने जुलै 2024 पदांच्या भरतीसाठी ग्रामीण डाक सेवक GDS साठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही मोठी संधीच इच्छुकांसाठी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेबद्दलची अधिक माहिती ही आपल्याला वेब साईटवर आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. दहावी पास उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. तगडा पगार देखील निवड झालेल्या उमेदवारांना मिळणार आहे. प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्येही आपल्याला सर्व माहिती ही आरामात मिळेल.

 

15 Comments
 1. Pratik Satpute says

  Cnh

 2. sakshi Raju Kurhade says

  Name -Sakshi Raju Kurhade
  Email id – sakshikurhade0207 @gmail.com

 3. Durgesh Dattatray Todsam says

  In your recruitment, only 90% students are selected…what percentage do you see, do you think that 90% students are smart or those with 80,70,65 are not intelligent…at least take this exam of 50 marks.

 4. Hansraj Hiraman Deore says

  Post Hopis

 5. Hansraj Hiraman Deore says

  Job

 6. pavan Doifode says

  Im interest post man

 7. Ashwini Kamble says

  12pass
  Nursing

 8. Divya Raju Katake says

  I’m interested

 9. Dilip Govindrao Sawale says

  I’m interested

 10. Vaishali Bhaiyye says

  I’m Interested

 11. Vandana hiraman vakode says

  Say

 12. Savita baburav dhakane says

  12passd D.ted
  Ahamadnagar mdhe pahije

 13. Savita baburav dhakane says

  76%. 10vi
  12vi. 58%

 14. M/s Pooja shivtej desai says

  Website konti aahe

 15. Aditya Suryavanshi says

  Website konti ahe

Leave A Reply

Your email address will not be published.