कृषी आयुक्तालय स्तरावरुन निकालाबाबत आय.बी.पी.एस संस्थेकडे सतत पाठपुरावा सुरू

0

The recruitment process for the posts of Agricultural Servant at the establishment of Divisional Joint Director of Agriculture (All) in the Subordinate Office of Agriculture Commissionerate was conducted through IBPS organization on 16th and 19th January, 2024. Since the result is still not available, the candidates are constantly asking.

However, it is informed through this press release that the IBPS organization is continuously following up on the result from the level of the Agriculture Commissionerate. Therefore, the result will be released from the concerned department level as soon as it is received.

आय.बी.पी.एस संस्थेमार्फत दि.१६ व १९ जानेवारी, २०२४ रोजी कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक (सर्व ) यांचे आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरतीप्रक्रिया झाली होती. त्याबाबत अद्यापही निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. तरी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात येते की, याबाबत कृषी आयुक्तालय स्तरावरुन निकालाबाबत आय.बी.पी.एस संस्थेकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. यास्तव निकाल प्राप्त होताच संबंधित विभागस्तरावरुन प्रसिद्ध करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.