भारतीय हवाई दलात बंपर भरती, थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी! – IAF Recruitment 2024

0

मित्रांनो, जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. विशेष म्हणजे थेट सरकारी नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे थेट भारतीय हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. भारतीय हवाई दलात अग्निवीर भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

 

IAF Bharti 2024

या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करावे लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी agnipathvayu.cdac.in/AV या साईटवर जा. येथेच तुम्हाला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत आरामात अर्ज ही करू शकता. लक्षात ठेवा की, उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. आपल्याला 06 फेब्रुवारी 2024 च्या अगोदरच अर्ज करावी लागतील.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. हेच नाही तर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी देखील घेतली जाणार आहे. 17 मार्च 2024 रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. मॉडेल प्रश्नपत्रिका ही आपल्याला agnipathvayu.cdac.in/AV च्या साईटवर आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 550 रूपये फिस ही भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

Leave A Reply

Your email address will not be published.