नाशिक बाजार समिती नोकर भरतीची उठविली स्थगिती; तक्रार योग्य नसल्याचे अहवालात नमूद – Nashik…
बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध पदाची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बेरोजगारांना तरुणांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले होते. मात्र, संचालक शिवाजी चुंभळे यांनी संबंधित भरती…