Mahanews365
द शेमलेस या चित्रपटासाठी तिला अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे
Mahanews365
या चित्रपटात अनसूयाने सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव यांनी बनवला आहे.
जाणून घ्या 'शेमलेस' चित्रपटाची कहाणी कॉन्स्टँटिन बोझानोव हे 'शेमलेस' चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक दोघेही आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येनंतर दिल्लीतील वेश्यालयातून पळून जाणाऱ्या रेणुका या पात्राभोवती चित्रपटाची कथा फिरते. याशिवाय रेणुकाची मैत्रीण ओमारा शेट्टीचाही या चित्रपटात समावेश आहे