एसबीआय भरती २०२५: लेखी परीक्षा नाही, थेट मुलाखतीवर निवड! अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक! | SBI Recruitment 2025 — No Exam, Direct Interview!

SBI Recruitment 2025 — No Exam, Direct Interview!

SBI Job Update: देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) पदांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीत एकूण १०३ पदे भरली जाणार असून, लेखी परीक्षा न घेता थेट शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

SBI Recruitment 2025 — No Exam, Direct Interview!

अर्जाची शेवटची तारीख: १७ नोव्हेंबर २०२५
अधिकृत संकेतस्थळ: sbi.bank.in

पदांचा तपशील

  • प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन) – 1
  • झोनल प्रमुख (रिटेल) – 4
  • प्रादेशिक प्रमुख – 7
  • रिलेशनशिप मॅनेजर / टीम लीड – 19
  • इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट (IS) – 22
  • इन्व्हेस्टमेंट ऑफिसर (IO) – 46
  • प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (व्यवसाय) – 2
  • सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) – 2

शैक्षणिक पात्रता

  • प्रमुख पदासाठी: CA, CFA, CFP किंवा NISM प्रमाणपत्रासह पदवी/पदव्युत्तर पदवी.
  • झोनल/रीजनल हेड व रिलेशनशिप मॅनेजरसाठी: कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • इन्व्हेस्टमेंट ऑफिसर/स्पेशालिस्टसाठी: फायनान्स, कॉमर्स, बँकिंग किंवा बिझनेस मॅनेजमेंटमधील
  • PG किंवा डिप्लोमा, तसेच CA/CFA.
  • प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजरसाठी: MBA किंवा PGDM.
  • सेंट्रल रिसर्च टीमसाठी: कॉमर्स, गणित किंवा मॅनेजमेंटमधील बॅचलर डिग्री.

वयोमर्यादा

  • प्रमुख / झोनल / रीजनल हेड: 35 – 50 वर्षे
  • रिलेशनशिप मॅनेजर / इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट: 28 – 42 वर्षे
  • इन्व्हेस्टमेंट ऑफिसर: 28 – 40 वर्षे
  • प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर: 30 – 40 वर्षे
  • सेंट्रल रिसर्च टीम: 25 – 35 वर्षे

अर्ज शुल्क

  • सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस: ₹750
  • एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी: शुल्क नाही

निवड प्रक्रिया
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
निवड प्रक्रिया फक्त शॉर्टलिस्टिंग आणि १०० गुणांच्या मुलाखतीवर आधारित असेल.
मुलाखती प्रत्यक्ष, टेलिफोन किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात येऊ शकतात.
अंतिम निवड गुणवत्ता यादी आणि मुलाखतीतील कामगिरीवर ठरेल.

अर्ज कसा कराल?

  • अधिकृत वेबसाइट sbi.bank.in ला भेट द्या.
  • “Career” विभागात जा आणि SCO Recruitment 2025 लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरा आणि सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट जतन करून ठेवा.

महत्त्वाची सूचना:
अर्ज प्रक्रिया ऑनलाइनच पार पाडावी लागणार असून, पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संधी हातातून जाऊ देऊ नका! SBI मध्ये थेट मुलाखतीवर निवड होणाऱ्या या प्रतिष्ठित पदांसाठी आजच अर्ज करा!

Comments are closed.