IBPS Clerk Prelims Result 2025: आजच लागणार निकालाची लगबग! | IBPS Clerk Result Out Today!

IBPS Clerk Result Out Today!

IBPS Clerk Prelims Result 2025 लवकरच जाहीर होणार असून, मागील वर्षांच्या ट्रेण्डनुसार आणि माध्यमांच्या माहितीनुसार आज – 14 नोव्हेंबर 2025 रोजी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मुख्य परीक्षा 29 नोव्हेंबर 2025 रोजी होणार असल्याने प्रिलिम्सचा निकाल लवकरच प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. उमेदवारांनी आपल्या लॉगिन डिटेल्स वापरून निकाल पाहू शकतील.

IBPS Clerk Result Out Today!

IBPS Clerk प्रिलिम्स परीक्षा 4, 5 आणि 11 ऑक्टोबर 2025 रोजी घेण्यात आली होती. एकूण 13,533 पदांसाठी उमेदवारांनी हजेरी लावली होती. प्रिलिम्समध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी आता मुख्य परीक्षेला बसतील. कट-ऑफ आणि स्कोअरकार्ड निकालानंतर डाउनलोड करता येईल.

निकाल जाहीर झाला आहे का?
– अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. मात्र CRP-CSA XV च्या अधिकृत अधिसूचनेनुसार निकाल नोव्हेंबर 2025 मध्ये लागणार आहे. जुने ट्रेण्ड पाहता आज निकालाची शक्यता जास्त आहे.

निकाल कसा पाहाल?

  • IBPS ची अधिकृत वेबसाइट उघडा: https://ibpsonline.ibps.in
  • “CRP Clerk Recruitment” या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा Registration/Roll Number आणि Password/Date of Birth टाका.
  • लॉगिन केल्यानंतर तुमचे गुण स्क्रीनवर दिसतील.
  • भविष्यासाठी प्रिंट काढून ठेवा.

नवीन अपडेटसाठी IBPS च्या अधिकृत वेबसाइटला अवश्य भेट द्या – www.ibps.in.

Comments are closed.