टेरीटोरियल आर्मी (TA) कमांडो भरती रॅली — सुवर्णसंधी देशसेवेची ! | TA Commando Rally Recruitment !
टेरीटोरियल आर्मी (TA) ग्रुप मुख्यालय, साउदर्न कमांडने आपल्या विविध इन्फंट्री बटालियनमध्ये सोल्जर (जनरल ड्युटी), क्लर्क आणि ट्रेड्समन पदांसाठी भरती रॅली आयोजित करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. देशसेवेची इच्छा असलेल्या तरुण पुरुषांसाठी ही एक…
